अमळनेर पोलीस निरीक्षक सो विजय शिंदे यांना प्रा.अशोक पवार यांनी लिहिलेली कायद्याची पुस्तके भेट देताना.

अमळनेर( प्रतिनिधि)
अमळनेर येथील प्रतिनिधी युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर येथील सामाजिक पोलीस प्रशासन मधील अभ्यासू प्राध्यापक श्री अशोक पवार सर यांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कार्यक्रम नागरिकांसाठी माहितीच्या अधिकार 2005 मधील तक्रार कशी करायची यासंदर्भातील कार्यशाळा अनेक ठिकाणी भरवण्यात आलेले आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गांना युवा महापुरुषांबद्दल व्याख्याने कसे द्यायचे या संदर्भातील मार्गदर्शन अमळनेर मधील युवा कल्याण प्रतिष्ठान माध्यमातून देण्यात आलेले आहे पोलीस निरीक्षक विजय शिंदे साहेब यांना कायद्याचे पुस्तक देताना युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर प्राध्यापक अशोक पवार सर यांच्या वतीने देण्यात भेट देण्यात आले..