सुब्रतो मुखर्जी जिल्हा स्तरीय आंतर शालेय स्पर्धा, बियाणी,रुस्तमजी, साई गणेश व पालोड शाळेचे संघ आघाडीवर,

जळगाव ( प्रतिनिधी )
क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या उर्वरित आंतरशालेय १७ वर्षातील मुलांच्या गटात बुधवारी एकूण १२ सामने खेळवण्यात आले.
गुरुवारी या स्पर्धेतील उपां
त्य फेरीचे व अंतिम सामने व
सतरा वर्षा आतील मुलींच्या स्पर्धा होणार आहे.
स्पर्धांचे नाणेफेक
बुधवारी स्पर्धेचे नाणेफेक साठी प्रेसिडेंट हॉटेल मॅनेजमेंट चे प्राचार्य बाबा देशमुख, जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख, जिल्हा संघटनेच्या सह सचिव डॉक्टर अनिता कोल्हे, संघटनेचे भास्कर पाटील व अब्दुल मोहसीन आदींच्या हस्ते करण्यात आले.

बुधवारी झालेल्या च्या सामन्यांचे निकाल.
*ताप्ती विजय विरुद्ध सेंट जोसेफ २-१
*काशिनाथ पलोड वी वी डॉक्टर उल्हास पाटील भुसावळ ३-१( पेनल्टी)
*साई गणेश वि वी बी झेड भुसावळ २-०
*रुस्तमजी वीवी ईकरा मोहाडी १-०
- बियाणी वी वी बियाणी मिलट्री ३-०
- वर्ल्ड पाचोरा वी वी गुड शेफर्ड १-०
*अनुभूती वी वी डी एल हिंदी भुसावळ १-० - शानबाग विरुद्ध डॉ उल्हास सावदा ३-१
- सेंट लॉरेन्स वी वी ताप्ती २-०
- अंजुमन जामनेर वी वी पलोड १-०
- बियाणी वी वी लॉर्ड गणेशा ३-२
- रुस्तमजी वी वी वर्ड स्कूल ६-५ ( पेनल्टी)