मतदासंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमि पडु देणार नाही. 500 पेक्षा अधिक दिव्यांग बांधव व भगिनीनी घेतला लाभ.
अमळनेर. (प्रतिनिधि) मतदारसंघातील दिव्यांगांसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसून, प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन आमदार अनिल भाईदास...