जळगांव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची वारंवार होणारी पीक पडताळणी रद्द करा… आमदार मंगेशदादा चव्हाण यांची राज्य शासनाकडे मागणी…
चाळीसगाव (प्रतिनिधि) जळगांव जिल्ह्यातील यावर्षीच्या आंबे बहार हंगामातील केळी फळाचा विमा जवळपास 77000 हजार शेतकऱ्यांनी 81000 क्षेत्रावर विमा काढलेला आहे....