पर्यावरण संवर्धनासाठी अमळनेरमध्ये युवकांसाठी खास श्रमसंस्कार छावणी! १९ व २० जुलै रोजी अमळनेरमध्ये पर्यावरण स्नेही दुसरी युवा श्रम कर्तव्य संस्कार छावणी..
आबिद शेख/अमळनेर "संकल्प पर्यावरण संवर्धनाचा - पर्यावरण संवर्धक व्यवस्था निर्माणाचा, स्वयं शिस्तीतून - समूह शिस्ती कडे" या विचारधारेतून साने गुरुजी...