उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटनेतर्फे अधिकाऱ्यांचा सन्मान..
.एरंडोल (प्रतिनिधि) उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटना नाशिक विभागातर्फे नाशिक विभागीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संघटनेच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मान...