राज्यातील तब्बल १७ लाख कर्मचारी जुनी पेन्शन (ओपीएस) या प्रमुख मागणीकरिता आज, सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर.
अमळनेर ( प्रतिनिधि ) जुनी पेन्शन योजनेसाठी तालुक्यातील विविध शाळा व शासकीय कार्यालयातील कर्मचारी १४ पासून सपावर उतरत असून निवेदनाद्वारे...