पर्ल इंटरनॅशनल स्कूलचे
स्नेहसंमेलन-चिमुकल्यांनी
गाजवले..
अमळनेर (प्रतिनिधि)पर्ल इंटरनॅशनल स्कूल,अमळनेरतर्फे 17 फेब्रुवारी 2023 रोजीस्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचाकार्यक्रम प्रमुख पाहुणे भाऊसाहेबदेशमुख(निवृत्त प्रशासनाधिकारीनगरपालिका अमळनेर)व कार्यक्रमाचेअध्यक्ष श्यामकांत भदाणे(माजीव्हाईस चेअरमन...