तांग सु डो कराटे नॅशनल
चॅम्पियनशीप व कुस्ती मध्ये
रा.ती.काबरे विद्यालयचे विद्यार्थी, विद्यार्थिनीचे सुयश..
एरंडोल (प्रतिनिधी) येथील रा.ती.काबरे विद्यालयचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ४ जानेवारी ते ६ जानेवारी दिल्ली येथे पार पडलेल्या तांग सु डो...