नंदगांव येथील श्रीराम मंदिरासाठी तब्बल दोन कोटी. तर पतोंडा येथील महिजी मंदिरासाठी ६०:८६ लक्ष.. आ. अनिल पाटील.
ग्रामिण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यात दोन देवस्थाने होणार विकसित.. अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर मतदारसंघातील ग्रामीण तीर्थ क्षेत्र विकास योजने अंतर्गत...