मिमक्री स्टार विलासकुमार शिरसाठांचा अहिराणी युवा प्रेरणा पुरस्काराने गौरव. नाशिक येथे खान्देश हित संग्रामच्या वतीने पुरस्कार देऊन केला सन्मान..
अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक येथील खान्देश हित संग्रामच्या वतीने अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावातील तरुण अभिनेता नकलाकार विलासकुमार शिरसाठ यांना त्यांच्या अहिराणी...