राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा… धनदाई कला व विज्ञान महािद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा काळ्या फिती लावून लाक्षणिक उपोषण….
अमळनेर (प्रतिनिधि ) येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काळया...