मनोज शिंगानेच्या नालायक कृत्याला साथ देत पत्रकाराला धमकवणाऱ्या धुळे येथील संजय शर्माविरोधात पोलिसात तक्रार दाखल…
अमळनेर(प्रतिनिधी) येथील विवादित व्यक्ती मनोज शिंगाने याने गेल्या रविवारी काही लोकांच्या मदतीने एका धर्माच्या अंत्यविधीच्या ठिकाणी असलेली संरक्षण भिंत पाडून...