व्हेंटिलेटर सुविधेसाठी रुग्णालयात आयसीयू कक्ष आवश्यक
आयसीयु कक्ष ग्रा गामिण रुग्णालयाच्या आकृती बंधात मंजूर नाही,वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती..
अमळनेर ,(प्रतिनिधि) अमळनेर-रुग्णांना व्हेंटिलेटर सुविधा देण्यासाठी रुग्णालयात आयसीयू कक्ष आवश्यक आवश्यक असून सदर आयसीयु कक्ष कोणत्याही 30 अथवा 50 खाटांच्या...