एरंडोल नगरपालिका
मार्फत स्वच्छ उत्सव – 2023 अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन.
एरंडोल ( प्रतिनिधि ) एरंडोल नगरपालिका स्तरावर स्वच्छ भारत अभियान (नागरी) आणि दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान Day-Nulm...