साहेब घेतलेला निर्णय मागे घ्या. आमदार अनिल पाटलांचे शरद पवारांना साकळे,आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा..
अमळनेर (प्रतिनिधि )-शरदचंद्र पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी अमळनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादी चे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी...