अमळनेरात रंगला पत्रकार दिन सोहळा. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने शहर व तालुका पत्रकार संघाचे मान्यवरांकडून कौतुक.
अमळनेर(प्रतिनिधी) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन अमळनेर येथे पत्रकार...