“इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव “च्या ” ऑक्सिजन बँक ” उपक्रमाअंतर्गत ” एरंडोल परिक्षेत्रासाठी सुखकर्ता फाउंडेशन ला दोन ऑक्सिजन कान्सन्ट्रेटर बहाल !
एरंडोल ( प्रतिनिधि)हॉस्पिटल मधील उपचारांनंतर, डॉक्टरांच्या सल्ल्याने ज्या रुग्णांना घरी ऑक्सिजन ची गरज भासते अश्या गरजू रुग्णांसाठी हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर...