बदलाचे नेतृत्व करणाऱ्या जगभरातील महिलांची शक्ती हेच खरे महिला सबलीकरण :
डॉ. नूतन राठोड
एरंडोल महाविद्यालयात महिला दिवस उत्साहात साजरा..
एरंडोल ( प्रतिनिधि. )एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व युवती सभा...