परिक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा.. राज्यात असं वारंवार घडतयच कसं, सरकार काय झोपलय का.. बारावीच्या पेपरफुटी प्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर संतापले.
24 प्राईम न्यूज दि. 3 मार्च 2023 मुंबई, दि. 3 :- बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परिक्षेच्या...