एरंडोल येथे पांडववाडा हनुमान मंदिरात शनिवारी महाआरती..
भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; युवक, महिलांची लक्षणीय उपस्थिती..
प्रतिनिधि( एरंडोल )एरंडोल येथील पांडववाड्यासमोर असलेल्या पांडववाडा हनुमान मंदिरात शनिवारी (ता. २२) सायंकाळी आठचआ सुमारास हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात...