आमदार फारुख शाह यांचे विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल..!
सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत पंचवटी झेरॉक्स ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या १ कोटी ७० लक्ष रुपयाचे रस्त्याच्या कामाचे आ.फारुख शाह यांचे हस्ते शुभारंभ…!
धुळे. (अनिस अहेमद) धुळे शहरातील प्रमुख मुख्य वर्दळीचा रस्ता असलेला पंचवटी व शहरातील बाजारपेठ असलेल्या रस्त्याचे काम सुमारे २० वर्षापासून...