भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष पदी
भैरवी वाघ-पलांडे यांची निवड.
क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून मिळाली बढती..
अमळनेर ( प्रतिनिधि ) भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका सौ. भैरवी वाघ-पलांडे...