भंगार बाजारातील गोरगरीब व्यापाऱ्यांना उध्वस्त करू नये-मागणी…
– मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार सह महापौर,उप महापौर, विरोधी पक्ष नेता, गटनेते तसेच जिल्हाधिकारी,आयुक्त, मुख्य सचिव यांना अल्पसंख्यांक समाजाचे साकडे…
जळगाव (प्रतिनिधि ) तत्कालीन नगरपालिकेने शहराच्या विकासासाठी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भंगार बाजाराला शहराच्या बाहेर ७०० चौरस मीटर जागेवर ११७ व्यावसायिकांना...