मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगाराकडुन १४ मोटार सायकली जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश….
अमळनेर (प्रतिनिधि) मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगारास अमळनेर येथुन ताब्यात घेण्यात यश आले चोपड़ा व अमळनेर परिसरातील वाढत्या मोटार...