त्र्यंबकेश्वरमध्ये मुस्लीम तरुणांनी चादर चढवण्याचा केला प्रयत्न…
–हिंदूंनी केले शुद्धीकरण राऊत म्हणाले – ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती आहे..
24 प्राईम न्यूज 17 May 2023 नाशिक, येथे 4 मुस्लिम लोकांनी जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केल्यानंतर हिंदू संघटना मंदिराचे शुद्धीकरण करत...