लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे जिल्हास्तरीय “आदर्श क्रिडा मुख्याध्यापक” पुरस्काराने सन्मानित..
, अमळनेर ( प्रतिनिधी ) लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र लष्करे यांना जळगाव जिल्हा क्रीडा महासंघातर्फे राष्ट्रीय...