पंतप्रधान मोदींनी एक तास स्वच्छतेसाठी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद.. -सुमारे १८ टन कचरा साफ.
-मंत्री अनिल पाटील देखील स्वच्छ अभियानात सहभागी बस स्थानक व धुळे रोड परिसरात केली स्वच्छता.
अमळनेर (प्रतिनिधि) पंतप्रधान मोदींनी एक तास स्वच्छतेसाठी केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सुमारे १८ टन कचरा साफ करण्यात आला....