आमच्या मनात पाप राहिले असते तर काहीच्या काही झाले असते. ———————————— सरकारला माझी भाषा कळत नाही. मला गोर गरिबांच्या वेदना कळतात. जरांगे पाटील.
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात साडे तीन लाख नोंदी मिळाल्या. महाराष्ट्रात ३२ लाख नोंदी सापडल्या. एका नोंदीवर २०० प्रमाणे २ कोटी...