मौलाना मुक्तार अहमद मदनी यांचे शुभहस्ते सर्व्हे क्र.४०४ येथील मोकळ्या जागेस कुंपण भिंत बांधणे कामाचा शुभारंभ संपन्न..
ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळेच मी शहराचा विकास रथ पुढे नेऊ शकलो…. –आ.फारुख शाह
धुळे /अनीस खाटीकधुळे:महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्र.१९ मधील सर्व्हे क्र.४०४ (सिराजुल उलूम मदरसा) येथील मोकळ्या...