सलमान खानच्या घराजवळ गोळीबार. -गुन्हे शाखा-एटीएसकडून आरोपींचा शोध. – सुरूबिष्णोई टोळीचा सहभाग असल्याचा संशय.
24 प्राईम न्यूज 15 Apr 2024 मुंबई बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ रविवारी सकाळी मोटारसायकलवरून...