नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदींचे ७२ जणांचे महाजम्बो मंत्रिमंडळ – ३१ कॅबिनेट, ५ स्वतंत्र कार्यभार, ३६ राज्यमंत्री.
24 प्राईम न्यूज 10 Jun 2024. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी ७.१५ वाजता मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, ईश्वरसाक्ष शपथ लेता...