मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज. -श्री मंगळग्रह मंदिरापासून निघालेल्या महा रॅली ने वेधले लक्ष.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर-आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्यानंतर श्री मंगळग्रह देवाचा अभिषेक करून तेथूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंत्री अनिल भाईदास पाटलांनी महायुती...