राज्यातील सर्व भाषांच्या शाळांमध्ये चांगले व दर्जेदार शिक्षणाबरोबर मूलभूत सुविधा उपलब्ध करावे——- जळगांव जिल्हाधिकारी मार्फत शिक्षण मंत्री सह विविध ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी…
जळगाव ( प्रतिनिधी) नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरमचे जळगाव जॉईन डायरेक्टर डॉ. शरीफ बागवान यांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री,...