महात्मा फुले यांची १९८ वी जयंती उत्साहात साजरी — -समता परिषदेच्या पुढाकाराने अभिवादन कार्यक्रम..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १९८व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्य माळी समाज...