राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयवंतराव पाटील यांच्या २६ रोजी धुळे नंदुरबार जिल्हा दौरा..
धूळे ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री जयंतराव पाटील साहेब यांचा धुळे नंदुरबार जिल्ह्याचा दिनांक २६...