डॉ. अरविंद बडगुजर यांची विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळावर निवड..
एरंडोल(प्रतिनिधी)येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र...