**विचारांचे संतुलन बिघडल्याने मन आणि बुद्धीचा अपघात होऊन रस्त्यावर वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून चालकाने मन शांत ठेवावे – ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी —–
एरंडोल(प्रतिनिधि) चालकाने आपलं मन नेहमी शांत ठेवावे आपले विचार सात्विक आणि नेहमीच सकारात्मक ठेवावे नदीच्या पाण्याला ज्या पद्धतीने बंधारा बांधतात...