श्रीमंगळग्रह मंदिरात रविवारी भव्य महिला कृषी मेळाव्याचे आयोजन—-
बीजमाता राहीबाई पोपरे करणार मार्गदर्शन.
अमळनेर (प्रतिनिधि) येथील मंगळग्रह सेवा संस्था व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त रविवार, दि....