२५ वर्षा पासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखणाऱ्या ब्राह्मणे गावात पद्ग्रहन प्रसंगी आमदारांनी दिली भेट..
नूतन सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करून दाखवली विकासाची दिशा.. अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील बाम्हणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिभा जगदीश पाटील तर उपसरपंचपदी...