जयहिंद व्यायामशाळा आणि राजे शिवाजी मित्रमंडळातर्फे भव्य कुस्ती स्पर्धा. – धुळ्याच्या रितीक राजपूतने मानाची गदा ११ हजार रोख पटकावले..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : शिरूड नाका येथील छत्रपती शिवाजी नगर भागात १३ एप्रिल रोजी जयहिंद व्यायामशाळा आणि राजे शिवाजी...