पाटील महाविद्यालयात नवनिर्वाचित आमदार सत्यजित ताबे यांचा भव्य नागरी सत्कार ….
विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्य करावे, नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांचे आवाहन….
एरंडोल (प्रतिनिधि) येथील य.च.शि. प्रसारक मंडळाच्या वतीने नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार सत्यजित तांबे यांचा भव्य नागरी सत्कार संस्था अध्यक्ष...