अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या मागण्यांसाठी निवेदन..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना (ज्यूक्टो) यांच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसीलदार मा. रुपेशकुमार...