तीन तालूक्यांना जोडणारा दहिगावला गिरणा नदीवर पूल व्हावा
५० गावांच्या नागरिकांची मागणी…
एरंडोल (कुंदन सिंह ठाकुर)कासोदा-एरंडोल,पाचोरा व जळगाव तालुक्यातील सुमारे ५० चे वर गावखेड्यांना जोडणारा दहिगाव संत येथे गिरण्या नदीवर पूल करण्यात...