Month: June 2023

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने २३ कर्तृत्ववान महिला सन्मानित…. –मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या  महिलांचा अमळनेरात  गौरव..

 अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथील मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने  सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २३ महिलांना पुरस्कार...

आईच्या शोधात भरकटलेल्या रोहिवर कुत्र्यांचा हल्ला;रोहिचा मृत्यू-जरंडीत हळहळ..

जरंडी,(साईदास पवार) ता.०९…आईपासून भरकटलेल्या नीलगायच्या एक वर्षीय पिलावर पंधरा ते वीस मोकाट कुत्र्यांचा कळपाने जोरदार हल्ला चढवून नीलगायला ठार केल्याची...

शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये पूल कॅम्पस ड्राईव्ह च्या माध्यमातून जिल्ह्यतील पात्र फार्मासिस्टना नौकरीची संधी.

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिटयूट मधील प्लेसमेंट विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पूल कॅम्पस ड्राईव्ह च्या माध्यमातून जिल्ह्यतील पात्र फार्मासिस्टना...

आपले सरकार ,सेतू सुविधा केंद्राचे थाटात उद्घाटन…

एरंडोल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील कासोदा येथे परिसरातील नागरिकांना , विद्यार्थ्यांना शासकीय दाखले लवकर मिळावे यासाठी पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे...

प्रतिक्षा संपली –
२३ जुन ला “आधारवड” प्रदर्शित होणार…

एरंडोल ( प्रतिनिधि ) विलास मोरे यांची महत्वाची भुमिका असलेला मराठी चित्रपट " आधारवड "  दि २३ जुन रोजी महाराष्ट्रात...

सुरळीत वीज पुरवठ्याअभावी अधिकृत वीज ग्राहकांची शेती विज पंप जोडणी वापस घेण्याची मागणी….

एरंडोल,( प्रतिनिधि)सुरळीत वीज पुरवठा अभावी व अनधिकृत आकडेधारकांना कंटाळून विज जोडणी वापस घेण्याची अनोखी मागणी वीज मंडळाकडे अधिकृत ग्राहकांनी केली...

सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या सामाजिक दातृत्वाचा परिचय. आदिवासी कुटुंबीयांना दिला आधार..

अमळनेर (प्रतिनिधि )येथील आदिवासी कुटुंबियांचे घर जळाल्याचे वृत्त अर्बन बँकेच्या सभासदांच्या भेटीसाठी प्रचारानिमित्त मंगरूळ येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे...

त्या ५९ बालक प्रकरणी एसआयटी अथवा सीआयडी मार्फत चौकशीची मागणी..
— मुलांना प्रत्येकी २ तर मौलाना यांना प्रत्येकी ५ लाख रु नुकसान भरपाई द्यावी..
— जिल्ह्यातील विविध संघटना एकटवल्या..

जळगाव (प्रतिनिधि) ३० मे रोजी भुसावळ व मनमाड येथे एकाच रेल्वेतून ५९ बालकांना आरपीएफ पोलिसांनी उतरवून त्यांच्यासोबत असलेल्या ५ मौलानाविरुद्ध...

चार महिन्यांपासून मानधन रखडले.. — संगणक परिचालक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ…

अमळनेर (प्रतिनिधि)तालुक्यातील 118 ग्राम पंचायतीमध्ये सीएससी.एसपीव्ही या खाजगी कंपनीकडून नियुक्त करण्यात आलेल्या संगणक परिचालक यांचे गेल्या चार महिन्यापासून मानधन रखडले...

श्री क्षेत्र सुकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपुर पायी दिंडी सोहळयाचे उत्साहात प्रस्थान…

एरंडोल( प्रतिनिधि)येथून 18 किलोमीटर वरील प्राचीन व जागृत तीर्थक्षेत्र सुकेश्वर देवस्थान येथून श्री क्षेत्र सुकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपुर पायी...

You may have missed

error: Content is protected !!