Month: June 2023

एरंडोल धरणगाव तालुका शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी सोनल पवार उपाध्यक्षपदी संभाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड…

एरंडोल ( प्रतिनिधि) एरंडोल येथे एरंडोल धरणगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी सोनल संजय पवार यांची तर उपाध्यक्षपदी संभाजी...

अमळनेरात आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा होणार गौरव..

अमळनेर( प्रतिनिधि)अमळनेर येथील मौर्य क्रांती संघ व सकल धनगर समाजाच्यावतीने सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव...

प्रशासकीय इमारतीला प्रशासनाकडूनच अडथळे, आमदार अनिल पाटील यानी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलनाचा दिला इशारा. -महाराणा प्रताप चौकात स्वाक्षरी मोहीम

अमळनेर ( प्रतिनिधि )येथील प्रशासकीय इमारतीसाठी आता सामान्य नागरिक देखील सरसावले असून त्यासाठी महाराणा प्रताप चौकात स्वाक्षरी मोहीम सुरू केली...

इंटरनॅशनल ICN बॉडीबिल्डिंग स्पर्धेत, अमळनेर शहरतील प्रथम बॉडीबिल्डर चा मान.

अमळनेर ( प्रतिनिधि) मुंबई येथे २७ मे २०२३ रोजी झालेल्या इंटरनॅशनल ICN बॉडीबिल्डिंग या स्पर्धसाठी अमळनेर शहरातील राजमुद्रा फाऊंडेशन संचलित...

सोयगाव तालुक्यात बिबट्याचा थरार;सात शेळ्यावर एकाच वेळी हल्ला; चार फस्त …तिघे गंभीर—
तिखी शिवारातील घटना..

जरंडी,(साईदास पवार) ता.०७….शेतकऱ्यांनी शेतातून जेवण करण्यासाठी शेत सोडताच पाळत धरून बसलेल्या बिबट्याने सात शेळ्यावर अवघ्या चाळीस मिनिटात जोरदार हल्ला चढवलायामध्ये...

एरंडोल धरणगाव तालुका शिक्षक पतपेढीच्या तज्ञ संचालक पदी दिनेश चव्हाण यांची निवड..

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल धरणगाव तालुका माध्य शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीच्या व्यवस्थापक मंडळाच्या सभेत महात्मा फुले हायस्कूल एरंडोल येथील उपशिक्षक दिनेश...

अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यास
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची मान्यता..
धुळे, शिंदखेडा, अमळनेर तालुक्यातील 36 गावांची पाणीटंचाई मिटणार..

24 प्राईम न्यूज 8 Jun 2023 धुळे तालुक्यातील 15 गावे, शिंदखेडा तालुकयातील 5 गावे तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुकयातील 16...

अमळनेर येथील अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू.कॉलेज अमळनेर निकाल 96.49 %

अमळनेर(प्रतिनिधि) येथील अल फैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू. कॉलेज अमळनेर 12 वी कला शाखा निकाल 96.49 टक्के लागला आहे....

शासकीय अधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही ऐकत नाही इतके मुजोर झाले…. आमदार अनिल पाटील.

अमळनेर (प्रतिनिधि) तालुक्यातील महसूल व सर्व विभागाची मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची जागा खाली होण्याबाबत शासकीय अधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही ऐकत...

पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त वृक्षारोपण !

एरंडोल (प्रतिनिधि) पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिवस- २०२३ साठी...

You may have missed

error: Content is protected !!