खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून संघटना तक्रार राखून स्पर्धा घेणार
जिल्हाधिकारी, आयुक्त व पालकमंत्र्यांची भेट घेऊन तक्रारीचे निवारण करणार..
जळगाव ( प्रतिनिधी ) ९ सप्टेंबर रोजी जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीची सभा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे...