तर ओबीसी समाजाच्या ताटाटला घास गेल्याशिवाय राहणार नाही- –महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांचा एरंडोल येथे सावधानतेचा इशारा..!
एरंडोल(कुंदन ठाकुर) लोकशाहीत डोकी मोजावी लागतात, ओबीसी समाजाने विशाल आंदोलन उभे केले नाही तर समाजाच्या ताटातला घास गेल्याशिवाय राहणार नाही...