-तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा. -शासना विरोधात अर्धनग्न आंदोलन. -महाविकास आघाडी तर्फे मागणी.
अमळनेर/प्रतिनिधि तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि पीक विम्याची अग्रीम रक्कम मिळावी म्हणून तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेनेसह शेतकऱ्यांनी प्रंतकर्याल्यवर...