तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक बाजार समिती कार्यालयात संपन्न.मुंबई येथील उपोषणाला मोठ्या संख्येने पोलीस पाटील जाणार..
अमळनेर/ प्रतिनिधि तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक बाजार समिती कार्यालयात संपन्न झाली.मुंबई येथे होणाऱ्या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी...